Header Ads

ads header

ब्लॉग आणि QR कोड ग्रंथालय सुरू केले

 एफ-एन विभागाने सहकार विषयक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्लॉग आणि QR कोड ग्रंथालय सुरू करत आहे.


या ब्लॉगवर विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची माहिती, नियमावली व पुनर्विकासासंदर्भातील मुद्दे सुलभपणे उपलब्ध होतील.

QR कोड ग्रंथालयामध्ये महत्त्वाचे कायदे, अधिनियम आणि नियम मराठीमध्ये वाचता येतील.

ही सुविधा नागरिकांना सहकार क्षेत्रातील माहिती सहज, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात येणार आहे.

No comments

Powered by Blogger.